प्रवेश सुरू आहे सत्र २०२५-२०२६

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुतारवाडी

आमच्याबद्दल

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुतारवाडी ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली शाळा आहे. आमच्या शाळेचा उदीसे क्रमांक 27251009305 असून, येथे 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. ही शाळा मराठी माध्यमातून शिक्षण प्रदान करते आणि विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि मूल्ये विकसित करण्यावर भर देते.

शाळेच्या भौतिक विकासा सह विधायर्थांचा गुणवत्तपूर्णा सर्वांगिना विकास

दृष्टीकोन आणि उद्दिष्टे

  • विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि नैतिक मूल्यांचा विकास करणे.
  • ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवणे.
  • विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेचा विकास घडवणे.

शाळा व्यवस्थापन समिती 2024-25

श्री.निलेश पांडुरंग सुतार सौ पूनम नाडू सुतार श्री.शंकर पोपट सुतार श्री सुरेश दिलीप सुतार
श्री.संदिप मधुकर चोरघे श्री नितीन प्रकाश पाटोळे श्री.अमोल दादासाहेब हराळसौ. गंगू भीमाशामकर कोळी 
शीतल मारुती दुधे सौ. मिनाक्षी सुरेश चौहानसौ.दिपाली संजय कोळी श्रीदेवी नटवर कासले 
श्री महंमद शरीफ शेख सुजाता राजभुवन चौहान पृथ्वीराज नंदू सुतार सौ.सुनीता वसंत धनगरमाळी
सौ.भारती विजय ओहळे