स्वरचित कविता

इवल्या इवल्या मनातीलशब्दांना फुटले अंकुरतुमच्या माझ्या कवितांचाआता नक्कीच जुळणार सूर….जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुतारवाडी ता. मुळशी, जिल्हा पुणे. येथे ‘ जागतिक महिला दिनाचे ‘ औचित्य साधून ८ मार्च २०२५ रोजी इयत्ता तिसरी ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘ स्वरचित कविता लेखन स्पर्धा ‘ आयोजित केली होती. ३ री ते ५ वी आणि ६ वी ते ८ […]

स्वरचित कविता Read More »